पाहा एकदा पाहाच फिटनेस फ्रिक मलायकाचे Hot Posess
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 15:28 IST2020-03-05T15:20:57+5:302020-03-05T15:28:04+5:30
छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे.

फिटनेसच्या यादीत मुन्नी अर्थात मलायका अरोरा यात आघाडीवर आहे.
ती दिवसाची सुरुवात योगा ने करते .
तिचे योगाचे फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल होतात.
सुंदर आणि फीट दिसणं यासाठी मलायका खूप मेहनत घेते.
फोटोत ती वरं डोकं खाली पाय अशा रितीने वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे.
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल.
45 वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे.
मलायकाचे हे वर्कआऊट फोटो इतरांनाही प्रेरणा देईल हे मात्र नक्की.
नियमित योगा करण्याबद्दल मलायका सांगते,नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे.
सुंदर आणि फीट दिसणं यासाठी मलायका खूप मेहनत घेते.