क्रिती सनॉनच्या ग्लॅमरस फोटोंसोबत बिग बींच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:00 IST2021-03-27T06:00:00+5:302021-03-27T06:00:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये क्रिती सनॉन ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर काही तासांत या फोटोंना १ मिलियनहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
इतकेच नाही तर तिच्या या फोटोंनी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही भुरळ पाडली आहे. त्यांनी या फोटोवर वॉव अशी कमेंट केली आहे.
क्रिती सनॉनचा मल्टी कलर ड्रेसमधील अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)
क्रिती सनॉनचा जन्म २७ जुलै, १९९० साली दिल्लीत झाला होता.(फोटो इंस्टाग्राम)
क्रिती सनॉनचे इंस्टाग्रामवर ३८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)