Kriti Sanon : पिंक शॉर्ट ड्रेसमध्ये क्रिती सनॉन केलं Hot फोटोशूट, फोटोवरून हटणार नाही तुमची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 19:22 IST2022-06-22T19:22:33+5:302022-06-22T19:22:50+5:30

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच क्रिती सनॉनने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये क्रिती पिंक कलरच्या बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वन शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये क्रिती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
क्रितीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस या फोटोंवर चाहत्यांनी केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर लवकरच ती 'आदिपुरुष', 'गणपथ', 'भेडिया आणि शहजादा' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)