Kriti Sanonने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फ्लॉंट फिगर, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 19:12 IST2022-09-06T19:12:25+5:302022-09-06T19:12:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनने नुकतेच तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये क्रिती सनॉन पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सिझलिंग स्टाइलमध्ये पोझ देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
काही तासांतच क्रिती सनॉनच्या फोटोशूटला जवळपास 10 लाख लाइक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
क्रिती लवकरच 'गणपत' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या चित्रपटात क्रितीसोबत अभिनेता टायगर श्रॉफ दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
पिवळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधील क्रितीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)