कियारा आडवाणीने पिवळ्या रंगाच्या आउटफिटमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 16:19 IST2021-12-04T16:19:29+5:302021-12-04T16:19:29+5:30

कियारा आडवाणीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये कियारा आडवाणी खूप स्टायलिश दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
काही तासातच कियारा आडवाणीच्या फोटोवर जवळपास १० लाख लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणीचा जन्म ३१ जुलै, १९९२मध्ये मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणीने फगली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणीला कबीर सिंग चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणीचे इंस्टाग्रामवर २१.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)