Guiltyच्या स्क्रिनिंग कियारा आणि आलिया दिसली ग्लॅमरस लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 17:10 IST2020-03-06T17:00:22+5:302020-03-06T17:10:28+5:30

गिल्टीमध्ये किआरा अडवाणी कॉलेज गर्लची भूमिका साकारताना दिसणार आहे

नेटफ्लिक्स ऑरिजनल सिनेमा गिल्टीचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

नुकतेच याच स्क्रिनिंग करण्यात आले

कियारा यात नानकी ही भूमिका साकारणार आहे.

कियारा यात तिचे कॉलेजचे आयुष्य जगताना दिसणार आहे

स्क्रिनिंगच्या वेळी आलिया भटही हजर होती.