रेड ड्रेसमध्ये दिसला कॅटरिना कैफचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:42 IST2019-04-16T15:28:40+5:302019-04-16T15:42:41+5:30

परदेशात सुट्ट्या एन्जॉय करुन झाल्यावर कॅटरिना कैफ पुन्हा एकदा कामावर परतली आहे.

सध्या कॅट आगामी सिनेमा 'भारत'ला घेऊन चर्चेत आहे.

भारतमध्ये ती पुन्हा एकदा सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

भारतमध्ये कॅटरिनाशिवाय दिशा पटानी, नोरा फतेही आणि जॅकी श्रॉफ यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.