कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथच्या रिसेप्शनला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 15:32 IST2018-12-26T15:08:47+5:302018-12-26T15:32:24+5:30

कृष्णा अभिषेक पत्नी कश्मिरा शहा आणि मुलांसोबत रिसेप्शनला आला होता.

कॉमेडियन राजू श्रीवास्तवने फोटोग्राफर्सना पाहाताच हटके पोझ दिली.

कपिल शर्माचा बालमित्र आणि सहकलाकार नवीन प्रभाकर कुटुंबियांसोबत दिसला.

सुनील पालने देखील संपूर्ण कुटुंबियांसोबत रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली

कपिल शर्माला इंडियाज लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाचा परीक्षक शेखर सुमनदेखील पत्नीसह कपिलला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता.

भारती सिंग आणि किकू शारदा आपल्या जोडीदारांसोबत रिसेप्शनला आवर्जून उपस्थित होते.

टेनिस स्टार साईना नेहवाल एका वेगळ्याच अंदाजात दिसली.

ज्येष्ठ अभिनेत्री रेखांचे सोंदर्य पाहाण्यासारखे होते.

मंजिरी फडणवीस देखील या रिसेप्शनमध्ये दिसली

उर्वशी रौतेला या रिसेप्शनमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली

रिचा चड्डा देखील कपिलला शुभेच्छा देण्यासाठी आली होती