कियारा आडवाणीचा बोल्ड करणार अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:35 IST2018-11-21T14:14:41+5:302018-11-21T14:35:42+5:30

'लस्ट स्टोरीज'नंतर कियारा आडवाणी चर्चा आली. मुंबईतल्या एका रेस्टॉरंट बाहेर बोल्ड अंदाजात दिसली.

कियाराने 'फगली' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

'कलंक’ या चित्रपटात कियारा कॅमिओ करताना दिसेल.

'लस्ट स्टोरिज'नंतर कियारा कुठलीही वेबसीरिज वा वेबफिल्म करणार नाही आहे