जान्हवी कपूरचं ग्लॅमरस फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ, एकदा पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 18:07 IST2022-06-22T17:59:46+5:302022-06-22T18:07:18+5:30
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये जान्हवी पिंक कलरच्या शिमरी हॉल्टर नेक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवीने ग्लॉसी न्यूड मेकअप आणि कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवीने तिचे केस मोकळे ठेवले आहेत आणि जमिनीवर पडून किलर पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांशिवाय लूकमुळेही खूप चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच आनंद एल रायच्या 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
यानंतर ती 'बावल', 'दोस्ताना 2', 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'मिली' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरने कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.
जान्हवी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.