जान्हवी कपूरने ब्लू क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्समध्ये दिली किलर पोझ, पाहा ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 15:19 IST2022-06-01T15:02:54+5:302022-06-01T15:19:08+5:30
Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत येत असते.
नुकतेच जान्हवीने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच जान्हवी कपूरने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
या फोटोत जान्हवी कपूरने ब्लू क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.
या फोटोत ती बागेत फोटोशूट करताना दिसते आहे.
या फोटोशूटमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे.
जान्हवी कपूरने फोटो शेअर करून लिहिले की, पाहण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचं नाव विसरलं पाहिजे जे आपण पाहत आहे.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती 'मिस्टर एंड मिसेज माही' चित्रपटात झळकणार आहे.