बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर दिसली ग्लॅमरस अंदाजात, पाहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 17:35 IST2022-05-16T17:35:07+5:302022-05-16T17:35:07+5:30

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचे लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टाईल आणि लूक्ससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर बॉडीकॉन ड्रेसमध्ये सिझलिंग अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या बॅकलेस गाउन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर बॉडी फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर जान्हवी कपूरने धडकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर जान्हवी कपूरचे १६.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)