PHOTOS: ही अभिनेत्री आता नाही करणार बोल्ड सीन, म्हणते- मुलांवर होऊ शकतो वाईट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 15:08 IST2020-03-18T15:01:58+5:302020-03-18T15:08:19+5:30

हॉलिवूड अभिनेत्री कीरा नाइटलीने प्रत्येक प्रकारचे सीन कॅमेऱ्यासमोर दिले आहेत. 

2008 साली द एज ऑफ लव सीरिजमधील तिचा टॉपलेस सीन खूप चर्चेत आला होता.

द ब्लास्ट डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, आता कीराने तिच्या चित्रपटांमध्ये न्यूड सीन देताना सतर्कता बाळगायला सुरूवात केली आहे.

या अभिनेत्रीचं म्हणणं आहे की याचा मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम पडू शकतो.

या अभिनेत्रीचं म्हणणं आहे की याचा मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम पडू शकतो.

कीरा आणि तिचा म्युझिशिएन नवरा जेम्स राइटन यांना दोन मुली आहेत.

कीराने सांगितले की, पूर्वी तिला न्यूड सीन देण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता, मात्र आता तिला मुलांची काळजी वाटते.

तिला वाटतं की, अशा सीनचा मुलांवर वाईट प्रभाव पडू शकतो आणि त्यासाठी ती सतर्क असते.