Oscars 2019 : ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 14:04 IST2019-02-25T13:59:06+5:302019-02-25T14:04:42+5:30

यंदाचा ऑस्कर सोहळा अनेकार्थाने गाजला. सोहळ्यातील विजेत्यांची भाषणे जशी गाजली, तशीच ऑस्करच्या रेड कार्पेटवर उतरलेल्या हॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूक्सचीही चर्चा झाली. ९१ व्या अ‍ॅकेडमी अवार्ड्ससाठी अनेक स्टार्स स्टनिंग लूक्समध्ये दिसलेत. एमिलिया क्लार्क आपल्या डॅशिंग व स्टाईलिश अंदाजात दिसली.

विलेन डाफो पत्नी जिआडा कोलाग्रांड हिच्यासोबत रेड कार्पेटवर उतरला.

शार्लीज थेरॉन

ब्री लार्सन आणि सॅम्युअल एल जॅक्सन

चॅडविक बोसमॅन

जेसन मोमोआ पत्नी लिसा बोलेटसोबत

टेसा थॉम्पसन

एमा स्टोन

पॉल रड

मेहशॉला अली पत्नी अमतास सामी करीमसोबत ऑस्करसोहळ्याला पोहोचला.

एमी एडल्स

रामी मालेक व लूसी बोनटोन

जेनिफर लोपेज

ब्रॅडली कपूर पत्नी व आईसोबत रेड कार्पेटवर दिसला

क्रिश्चियन बेल पत्नी सीबी ब्लॅजिकसोबत रेड कार्पेटवर दिसला.

सेरेना विलियम्सही रेड कार्पेटवर अवतरली.

लेडी गागाचा रेड कार्पेट लूकही भाव खावून गेला.

टॅग्स :ऑस्करOscar