तब्बल १३ वर्षांनंतर 'अवतार' चित्रपटाचा दुसरा भाग येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 17:07 IST2022-12-15T17:05:21+5:302022-12-15T17:07:08+5:30
Avatar Movie : २००९ मध्ये रिलीज झालेल्या जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

२००९ मध्ये रिलीज झालेल्या जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. (फोटो क्रेडिट यूट्यूब)
१३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग उद्या १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. (फोटो क्रेडिट यूट्यूब)
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. (फोटो क्रेडिट यूट्यूब)
पहिल्या भागापेक्षा चित्रपटाचा ट्रेलर अधिक दमदार दिसत आहे. (फोटो क्रेडिट यूट्यूब)
पाण्याखालील दृश्य पाहून चित्रपटाचा VFX अंदाज लावता येतो. (फोटो क्रेडिट यूट्यूब)
चित्रपटगृहांमध्ये अवतार २ हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो क्रेडिट यूट्यूब)