हेली शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 17:23 IST2018-01-31T11:53:16+5:302018-01-31T17:23:16+5:30

हेली शाहने गुलाल, देवांशी, खेलती है जिंदगी आँख में चौली यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकली होती.