आपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:08 IST2020-04-01T17:02:35+5:302020-04-01T17:08:57+5:30

टीना अहूजा

टीना प्रसिद्धअभिनेता गोविंदाची मुलगी आहे

टीनाने मिले ना तुम या गाण्याने टीव्ही इंटस्ट्रीत डेब्यू केला.

यु-ट्युबवर टीनाच्या या गाण्याला चांगलीच पसंती मिळत आहे.

२०१५ मध्ये सेकंड हॅंड हसबॅंड या चित्रपटाद्वारे टीनाने आपल्या करिअरची सुरवात केली.

टीना सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

आपल्या चाहत्यांनसाठी टीना तीचे बरेच सुंदर फोटोस् सोशल मीडियावर शेअर करत असते.

चाहते टीनाच्या फोटोवर आणि व्हिडिओवर लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव करत असतात.

टीनाने आपले शिक्षण लंडनमध्ये पूर्ण केले आहे.

इतकेच नव्हे तर टिनाने फॅशन डिझायनिंगचा देखील कोर्स केला आहे.