बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ताचे ग्लॅमरस फोटो होताहेत व्हायरल, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 18:41 IST2020-04-28T18:41:01+5:302020-04-28T18:41:01+5:30

कोरोना व्हायरसमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.
बॉलिवूड सेलिब्रेटी सातत्याने आपल्या चाहत्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत.
सयानी गुप्ताने सेकंड मॅरिज डॉट कॉममधून करियरची सुरूवात केली होती.
सयानी गुप्ताला अभिनयाशिवाय गायनाचीदेखील आवड आहे.
सयानी गुप्ता ‘वेअर द विंड ब्लोज’ सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.
‘वेअर द विंड ब्लोज’ चित्रपटाचे शूटिंग सात लोकांच्या टीमने हिमालयाच्या पर्वतावर 26 दिवसात केली आहे.
सयानी गुप्ता या चित्रपटाची को प्रोड्युसर आहे. तसेच सयानी ट्रेंडहून हटके भूमिका करण्यासाठी ओळखली जाते.