पानी में आग लगा दी..! सई ताम्हणकरचा स्टनिंग लूक, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:57 IST2024-09-24T12:32:45+5:302024-09-24T13:57:26+5:30

Saie Tamhankar : सई ताम्हणकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

सई ताम्हणकर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.

सई ताम्हणकर कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच सई ताम्हणकरने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सई लवकरच मानवत मर्डर्स या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.