कोरोनाव्हायरसमुळे सगळीकडेच लॉकडाउन, करिना आणि सैफ असा घालवत आहेत एकत्र वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 17:00 IST2020-03-17T17:00:00+5:302020-03-17T17:00:00+5:30

छोटे नवाब सैफ आणि बेगम करीनाचा लाडका तैमूरसह करतायेत एन्जॉय.

करिनाने तिचे काही निवडक फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.

अशा प्रकारे रिकाम्यावेळेत वेळ घालवतो सैफ.

इतरांप्रमाणे करिनाही सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो शेअर करत असेत.

होळीचे सेलिब्रेशनवेळी करिनाने अशा प्रकारे केली मजा मस्ती.

करिनाच्या प्रत्येक अंदाजातील फोटोला चाहत्यांची भरघोस पसंती.

ट्रेडिशन लूक पाहून चाहतेही तिच्यावर होतायेत फिदा.

वेस्टर्न लूकप्रमाणे एथनिक लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ.

घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल.