आकाश ठोसरपुढे रणवीर सिंगचा लूकही पडेल फिका, अभिनेत्याचा Latest Look Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 17:52 IST2021-11-20T17:44:06+5:302021-11-20T17:52:52+5:30

आकाश ठोसरचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय.

गेल्या काही महिन्यांपासून आकाश ठोसरने स्वतःवर बरीच मेहनत घेतली आहे.

सतत लूक चेंज करत तो चर्चेत असतो.

सोशल मीडियावर त्याने नवीन फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो पाहून रणवीर सिंगलाही लूकच्या बाबतीत टक्कर देत असल्याचे चाहते कमेंट करत आहेत.

आकाश ठोसरला मराठीचा रणवीर सिंगसुद्धा म्हटले जात आहे.

लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.

बदललेला लूक. रॉकिंग अंदाज, हटके हेअर स्टाइलमुळे त्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.