देसी गर्ल! सई ताम्हणकरचा स्टनिंग लूक, फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:22 IST2024-09-11T16:05:50+5:302024-09-11T16:22:39+5:30
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर सतत चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे.
सई ताम्हणकर हिने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये तिने स्टायलिश लेहंगा परिधान केला आहे.
सईच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
यात तिने परिधान केलेल्या आउटफिटने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
सईच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती 'मानवत मर्डर्स' या सीरिजमध्ये झळकणार आहे.
या सीरिजमध्ये सई आतापर्यंत न पाहिलेल्या अशा अवतारात पाहायला मिळणार आहे.