बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यनचा समर लूक, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 20:23 IST2019-05-17T20:19:18+5:302019-05-17T20:23:07+5:30

‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली.
‘सोनू के टिटू की स्वीटी’ आणि ‘लुका छुपी’ या चित्रपटातील भूमिकेतून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
कार्तिक आर्यन मुफ्ती या ब्रॅण्डचा ब्रॅण्ड एम्बेसिडर असून नुकतेच त्याने त्यांच्या समर कलेक्शनसाठी फोटोशूट केले.
कार्तिकने खास उन्हाळ्यासाठी हे फोटोशूट केले आहे.
कार्तिक या फोटोत खूपच हॅण्डसम दिसतो आहे.
कार्तिकचे हे समर कलेक्शन तुम्हाला खुपच भावेल.
कार्तिक सध्या लव आज कल २ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.यात त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान दिसणार आहे.
याशिवाय तो पति पत्नी और वो या सिनेमातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.