लॉकडाऊनमध्ये व्हायरल झाले जरीन खानचे ग्लॅमरस फोटो, पाहा तिचे ब्युटीफूल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 17:15 IST2020-05-04T17:12:00+5:302020-05-04T17:15:01+5:30

सध्या लॉकडाऊनमध्ये सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून ते त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
जरीन खानने तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून या फोटोंमध्ये ती खूपच छान दिसत आहे.
जरीन खानचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून ते कमेंटच्या माध्यमातून तिला सांगत आहेत.
जरीननने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून जरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
वीर या चित्रपटानंतर जरीन 'हाऊसफूल २', 'हेट स्टोरी ३' या सिनेमातही झळकली. तिला हिट चित्रपट देता आले नसले तरी तिच्या सौंदर्यामुळे अनेकजण तिचे फॅन आहेत.
जरीनचे चाहते तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.
जरीन देखील सोशल मीडियावर नेहमीच तिचे नवनवीन फोटो तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.