why farah khan attacks on Jacqueline Fernandez

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 20:13 IST2016-10-26T20:13:04+5:302016-10-26T20:13:04+5:30

नृत्य दिग्दर्शिका फराह खान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस झलक दिखला जा सिझन ९ च्या सेटवर काबील चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आले होते. या कार्यक्रमात फराह खानने जॅकलिनचा गळा दाबण्याचा अभिनय केला. या कार्यक्रमात अभिनेता हृतिक रोशन, करण जोहर यांच्यासह स्पर्धक उपस्थित होते.