वाणी कपूरचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्रेझी किया रे...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 17:52 IST2020-05-27T17:52:54+5:302020-05-27T17:52:54+5:30

वाणी कपूर म्हणजे बॉलिवूडची ‘बेफिक्रे’ अभिनेत्री़ आपल्या खास अंदाजासाठी ती ओळखली जाते.

वाणीचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

वाणी कपूरने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून होती.

यशराजच्या ‘शुद्ध देसी रोमांस’ सिनेमातून तिने बॉलिवू़डमध्ये डेब्यू केला.

पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते.पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते.

पहिल्या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यू इन फिमेलच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

नुकतीच वाणी ‘वॉर’ या सिनेमात झळकली होती.

वाणी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

लवकरच ती समशेरा चित्रपटात झळकणार आहे. समशेरा' हा एक पीरिएड ड्रामा सिनेमा आहे.