Baaghi 3 Box Office Collection Day 8: टायगर श्रॉफच्या बागी 3 ने केली इतकी बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 17:39 IST2020-03-14T17:27:54+5:302020-03-14T17:39:46+5:30

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या बागी 3 या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बागी 3 ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले आहे.
बागी 3 या चित्रपटाला भारतातच नव्हे तर परदेशात देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बागी 3 ने परदेशात देखील 21.63 कोटीचे कलेक्शन केले आहे.
बागी 3 ने केवळ आठ दिवसांत 95.70 कोटी इतकी कमाई केली आहे.
टायगर श्रॉफसोबतच या चित्रपटात रितेश देशमुख देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
टायगरच्या बागी या चित्रपटाचे आतापर्यंतचे दोन्ही भाग हिट झाले आहेत.