बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने गोल्डन ड्रेसमध्ये दिली किलर पोझ, पाहा ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 19:28 IST2022-05-02T18:53:25+5:302022-05-02T19:28:32+5:30
Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन गोल्डन आउटफिटमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सुष्मिता सेन आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)
सुष्मिता सेन नेहमी सोशल मीडियावर वर्कआउट व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)
सुष्मिता सेन आर्या २ वेबसीरिजमध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. (फोटो इंस्टाग्राम)
या वेबसीरिजमध्ये सुष्मिता आईच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. (फोटो इंस्टाग्राम)