IN PICS: मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय सुष्मिता सेन, स्विमिंग पूलमधील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:22 IST2022-06-24T18:22:05+5:302022-06-24T18:22:05+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने तिचे व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
सुष्मिता सेन मुलींसोबत व्हॅकेशनवर गेली आहे तिथे ती क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सुष्मिता सेनने व्हेकेशनचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ती पूलमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
काळ्या मोनोकिनीत सुष्मिता सेनची ही ग्लॅमरस स्टाईल व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
सुष्मिता सेन नुकतीच 'आर्या' या वेबसिरीजमध्ये दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
इंस्टाग्रामबद्दल बोलायचे तर, सुष्मिता सेनचे तिथे ६.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)