Photos: सनी लियोनीने पती डेनियल वेबरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला सुंदर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 16:58 IST2020-10-21T16:58:30+5:302020-10-21T16:58:30+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने आज तिचा नवरा डेनियल वेबरला फोटो शेअर करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने आज तिचा नवरा डेनियल वेबरला फोटो शेअर करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सनी लियोनी नेहमी सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.
सनी लियोनीने आपल्या करियरची सुरूवात जिस्म २मधून केली होती.
ं
सनी लियोनीने आपल्या करियरची सुरूवात जिस्म २मधून केली होती.
सनी लियोनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
सनी लियोनीचे इंस्टाग्रामवर ४१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.