सनी लियोनी बाथटबमध्ये केले फोटोशूट, उडाली फॅन्सची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 20:25 IST2021-01-08T20:25:23+5:302021-01-08T20:25:23+5:30

सनी लियोनी आता विक्रम भट्टच्या अनामिका या वेबसिरिजमध्ये झळकणार आहे.

सनी लियोनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे.

सनीने बिग बॉस या कार्यक्रमाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

सनी लियोनीला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून सोशल मीडियावर तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.

सनी नेहमीच सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

सनीने जिस्म २ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली.

सनीने 'एक पहेली-लीला', वन नाइट स्टैंड, रागिनी एमएमएस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सनीने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.