सनी लिओनीने कुटुंबासोबत साजरा केला गणेशोत्सव, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 16:58 IST2022-09-03T16:55:57+5:302022-09-03T16:58:10+5:30
Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या कुटुंबियांसोबत गणेशोत्सवाचे फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या कुटुंबियांसोबत गणेशोत्सवाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये सनी लिओनी तिचा पती डॅनियल वेबर, मुले आशर, नोहा आणि मुलगी निशासोबत पारंपारिक स्टाईलमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये सनी लिओनी पिंक कलरच्या शरारा सूटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शरारा लूकमध्ये सनी लिओनी खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सनी लिओनीच्या या फोटोंवरून नजर हटवणे इतके सोपे नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
दरवर्षीप्रमाणे यंदाही चित्रपट कलाकारांनी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. (फोटो: इंस्टाग्राम)