बघा स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये कुणी मारली बाजी!
By जेरीड डीमेलो | Updated: December 10, 2019 15:50 IST2019-12-10T11:29:45+5:302019-12-10T15:50:23+5:30

रणवीर सिंग
रणवीर सिंगला 'गली बॉय' सिनेमात 'लिड रोल'साठी अवॉर्ड देण्यात आला तर 'एंटरटेनमेंट ऑफ द इयर' असे हे दोन अवॉर्ड मिळाले .
सारा अली खान
सारा अली खानला तिच्या पहिल्या फिल्म केदारनाथसाठी बेस्ट डेब्युट अवॉर्ड मिळाला.
कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यन ला लुका छुपी या सिनेमे साठी अवॉर्ड मिळाला .
आलिया भट्ट
आलिया भट्ट ला 'गली बॉय' सिनेमात बेस्ट अक्टर फिमेल 'लिड रोल'साठी अवॉर्ड देण्यात आले.
अनन्या पांडे
अनन्या पांडे ला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी 'फ्रेश फेस' अवॉर्ड मिळाला .
आयुष्मान खुराना
आयुष्मान खुराना ला आर्टिकल १५ या चित्रपटासाठी 'बेस्ट ऍक्टर' अवॉर्ड मिळाला
यामी गौतम
यामी गौतम ला बेस्ट ऍक्टर कॉमिक रोल साठी अवॉर्ड मिळाला