सौंदर्या शर्माचे हॉट फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल, WOW

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 19:43 IST2020-03-12T19:36:14+5:302020-03-12T19:43:14+5:30

सौंदर्या शर्माला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून खूपच कमी वर्षं झाली असली तरी तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.

सौंदर्याच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत.

सौंदर्याला सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या संख्येने फॉलो करतात.

सौंदर्या देखील सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

सौंदर्याच्या पुरस्कार सोहळ्यात देखील ग्लॅमरस अवतारात दिसते.

सौंदर्याने मॉडलिंगपासून तिच्या करियरला सुरुवात केली.

सौंदर्या रांची डायरीज या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती.

सौंदर्याच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती.

सौंदर्याला इन्स्टाग्रामवर तिचे फॅन्स मोठ्या संख्येने फॉलो करतात.