Sophie Choudry: मोनोकिनीमध्ये सोफी चौधरीच्या बोल्ड अदा, पूलमध्ये दिल्या हॉट पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 05:57 PM2022-12-02T17:57:38+5:302022-12-02T18:28:23+5:30

अभिनेत्री सोफी चौधरी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

सोफी चौधरीने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोफी चित्रपट आणि अभिनयापेक्षा बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये सोफी पर्पल कलरच्या मोनोकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये हॉट पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोफीचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंटरनेटवर तिच्या फोटोंवर लोक जोरदार कमेंट करत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)

सोफी कितीही बिझी असली तरी ती वर्कआउट करायला विसरत नाही.(फोटो: इंस्टाग्राम)

सोफी चौधरीने शादी नंबर 1, प्यार के साइड इफेक्ट्स, हे बेबी, स्पीड आणि आ देखे जरा, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)