PHOTOS: पॉप सिंगर ते अभिनेत्री असा आहे सोफी चौधरीचा बॉलिवूड प्रवास, हॉट फोटोंंमुळे असते चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 18:15 IST2022-03-31T18:15:00+5:302022-03-31T18:15:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोफी चौधरीने तिचे बिकिनी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये सोफी चौधरी समुद्राजवळ काळ्या रंगाच्या बिकिनीसह लूज क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोफीने आपल्या करिअरची सुरुवात पॉप सिंगर म्हणून केली होती. (Photo Instagram)
सोफी चौधरी चा जन्म 8 फेब्रुवारी 1982 रोजी लंडनमध्ये झाला होता. २००२ मध्ये, सोफीने मुंबईत एमटीव्ही होस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली.(Photo Instagram)
सोफीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती 'शादी नंबर 1', 'प्यार के साइड इफेक्ट्स', 'हे बेबी' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोफी चौधरीला इन्स्टाग्रामवर 3 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)