सोनम कपूरने बेबी बंप फ्लॉन्ट करत नवीन फोटो केले शेअर, ब्लू सूटमध्ये दिल्या स्टायलिश पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 17:23 IST2022-03-24T17:23:26+5:302022-03-24T17:23:26+5:30
Sonam Kapoor: सोनम कपूरच्या बेबी बंपमधील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर ब्लू सूट आणि व्हाइट टॉपमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये सोनम कपूर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनम कपूरने नुकतेच सोशल मीडियावर नवरा आनंद अहुजासोबतचा प्रेग्नेंसी फोटोशूटचे दोन फोटो शेअर केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनम कपूरने नुकतीच नवऱ्यासोबत एका इव्हेंटमध्ये स्पॉट झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
काही तासातच सोनम कपूरच्या फोटोवर जवळपास ४ लाख १७ हजार लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनम कपूरचे इंस्टाग्रामवर ३१. ८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनम कपूर शेवटची वीरे दी वेडिंगमध्ये झळकली होती (फोटो: इंस्टाग्राम)