PHOTOS : होळीच्या दिवशी सोनम कपूरने हटके अंदाजात केले हटके फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 12:34 IST2021-03-29T11:47:34+5:302021-03-29T12:34:04+5:30
होळीच्या आधी सोनम कपूरने शानदार फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये सोनम वेगळ्या अंदाजात दिसतेय.

होळीच्या आधी सोनम कपूरने शानदार फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये सोनम वेगळ्या अंदाजात दिसतेय.
फोटोशूटमध्ये सोनम वेगवेगळ्या अदा वेड लावणा-या आहेत.
अनामिका या मैत्रिणीने डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये सोनम कपूरने हे फोटोशूट केले आहे.
काहींनी या फोटोशूटवरून सोनमला ट्रोलही केले आहे. पण अनेकांनी तिच्या या फोटोंचे कौतुकही केले आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
फॅशनेबल होण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सहज व्हावे लागते, असे हे फोटो शेअर करताना सोनमने लिहिले आहे.
सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखले जाते.
प्रत्येक आऊटफिट्स सोनम अगदी आत्मविश्वासाने कॅरी करते.