Photos: सोनाली बेंद्रे दिसली डॅशिंग अंदाजात, तिचे फोटो पाहून व्हाल दंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 17:19 IST2019-01-15T17:14:37+5:302019-01-15T17:19:48+5:30

कर्करोगाशी सामना करणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे नुकतीच मुंबईत स्टायलिश व डॅशिंग अंदाजात दिसली.
काही दिवसांपूर्वी सोनाली न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार केल्यानंतर मुंबईत परतली आहे.
यावेळी सोनाली सफेद रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली.
सोनालीचे हे फोटो पाहून ती कर्करोगासारख्या भयंकर आजाराशी सामना करतेय, असे वाटत नाही.
सोनाली अजूनही कॅन्सरशी लढते आहे. तिचे उपचार अद्याप सुरू आहेत.
सोनाली छोट्या पडद्यावरील इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिएलिटी शोची परीक्षक होती.
सोनालीचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खुपच भावला आहे