PHOTOS: ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसतेय सोनाक्षी सिन्हा, पहा अभिनेत्रीचे स्टनिंग Pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 19:46 IST2020-12-22T19:30:00+5:302020-12-22T19:46:35+5:30

सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील एक स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

अलीकडेच सोनाक्षी सिन्हाने ब्लॅक ड्रेसमधला ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.( Photo Instagram)

सोनाक्षी सिन्हा सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (Photo Instagram)

या वेब सीरिजचे नाव आहे 'फॉलेन' कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शूटिंग काही काळ थांबले होते. (Photo Instagram)

सोनाक्षीने आपल्या करिअरची सुरुवात कास्‍ट्यूम डिझायनर म्हणून केली होती. (Photo Instagram)

2 जून 1987 रोजी बिहारची राजधानी पटना येथे सोनाक्षी सिन्हाचा जन्म झाला होता. (Photo Instagram)

'दबंग' सिनेमातील सोनाक्षी सिन्हाच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले आणि तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.(Photo Instagram)