सोनाक्षी सिन्हाचा सिनेमा 'खानदानी शफाखाना' च्या प्रमोशनवेळी दिसला रॉकींग अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 18:09 IST2019-07-24T18:04:36+5:302019-07-24T18:09:18+5:30

सध्या सोनाक्षी सिन्हा सिनेमा 'खानदानी शफाखाना' च्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे.
नुकतेच अंधेरीच्या टी-सीरीज ऑफिसमध्ये 'खानदानी शफाखान'चे प्रमोशन करण्यासाठी तिने हजेरी लावली होती.
सोनाक्षी सोबत सिंगर बादशाह आणि अभिनेता वरुण शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
व्यतिरिक्त सोनाक्षी दबंग ३च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
पुन्हा एकदा दबंग ३ चित्रपटातून पुन्हा एकदा सोनाक्षी व सलमान खान ही जोडी रसिकांना रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे.