श्रिया पिळगावकर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली झक्कास, पहा तिचे सुंदर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 17:18 IST2021-03-09T17:06:31+5:302021-03-09T17:18:34+5:30
रेड ड्रेसमधील श्रिया पिळगावकरच्या फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.
श्रिया पिळगावकरने नुकतेच रेड रंगाच्या ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
श्रिया रेड रंगाच्या ड्रेसमध्ये खूप स्टनिंग दिसते आहे.
श्रियाने रेड रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत.
श्रियाच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
श्रिया पिळगावकरच्या ग्लॅमरस फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
श्रियाचा आगामी त्रिभाषिक सिनेमा हाथी मेरे साथीचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
या चित्रपटात श्रियासोबत राणा दुग्गाबती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.