शिल्पा शेट्टीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे हे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 17:53 IST2021-10-21T17:53:17+5:302021-10-21T17:53:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लाल ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

शिल्पा शेट्टी चाहत्यांमध्ये फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)

लाल रंगाच्या वन पीसमधील ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

काही तासात शिल्पा शेट्टीच्या फोटोंवर जवळपास २ लाख ४२ हजार लाइक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर शिल्पा शेट्टीने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'Vibing In Da Getto'

इंस्टाग्रामवर शिल्पा शेट्टीचे २२.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)