Shehnaaz Gill चा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, पाहा तिच्या दिलखेचक अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 13:15 IST2021-04-14T13:05:59+5:302021-04-14T13:15:17+5:30
Fans are in love with Shehnaaz's new look,अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

सध्या चोहीकडे शहनाज गिलच्या हॉट अदांच्या चर्चा.... तिच्या याच बोल्ड अदा आणि नख-यांवर सारेच होतात फिदा...
शहनाज गिलचा नवीन लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.
एका फोटोशूट दरम्यान शहनाज पहा कशा पोज वर पोज देते.
तिची एकेक अदा कॅमे-यात कैद झालीय.यावेळी ती एका बाहुली प्रमाणेच भासत होती.फोटोशूट वेळी शेहनाजच्या अदांनी सा-यांना वेड लावलंय.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे शेहनाजचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.