'अल्फा'च्या शेड्यूलपूर्वी शर्वरीचा फिटनेसचा जलवा, फोटो चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 16:12 IST2024-10-07T16:07:43+5:302024-10-07T16:12:22+5:30
Sharvari Wagh : बॉलिवूडमधील नवी हिट आणि हॅपनिंग गर्ल म्हणजे शर्वरी.

बॉलिवूडमधील नवी हिट आणि हॅपनिंग गर्ल म्हणजे शर्वरी.
या वर्षी मुंज्या ,महाराज आणि वेदा या चित्रपटांमधील प्रभावी अभिनयामुळे चाहत्यांची मनं जिंकत आहे.
शर्वरी सध्या तिचा आगामी अल्फा चित्रपटाचे शूटिंग करते आहे.
शर्वरीने सोशल मीडियावर तिचे वॉशबोर्ड एब्स फ्लॉन्ट करून सर्वांना फिटनेस मोटिवेशन दिले आहे.
शर्वरीने तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फिटनेस फोटोंना कॅप्शन दिलं, "इन माय फिट पूकी एरा."
यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील अल्फाच्या तिसऱ्या शेड्यूलची सुरुवात होत आहे.
या चित्रपटात ती आलिया भटसोबत दिसणार असून हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.