पाहा शिबानी दांडेकरचा हॉट अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-11T11:48:34+5:302018-06-27T20:00:14+5:30

मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर हिने नुकतेच केलेले हॉट, सेक्सी आणि बोल्ड फोटोशूट चर्चेत आहे. शिबानीने तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यामध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा आहे.