सारा अली खानने भाऊ इब्राहिमसोबत शेअर केले फोटो, मालदीव व्हॅकेशन दिसली एन्जॉय करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 12:46 IST2021-02-06T12:46:52+5:302021-02-06T12:46:52+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत ती भाऊ इब्राहिम अली खानसोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
प्रिंटेड ड्रेसमध्ये सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी साराने मोनोकिनीमधील मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खानचे इंस्टाग्रामवर ३०.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
लवकरच सारा अली खान अतरंगी रे चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खानचा ट्रेडिशनल लूक चाहत्यांना भावतो आहे.(फोटो: इंस्टाग्राम)