In PICS : समांथा अक्कीनेनी शॉर्ट ड्रेसमध्ये शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 17:17 IST2020-12-29T17:17:11+5:302020-12-29T17:17:11+5:30

दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामंथा रूथ प्रभुची गणना केली जाते. (PHOTO INSTAGRAM)
कॉलेजमध्ये असताना प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक रवी वर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांनी तिला ‘मास्कोविन कावेरी’ या चित्रपटाची ऑफर दिली. (PHOTO INSTAGRAM)
समंथा रूथ प्रभु सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
'मैया चेसवे', 'रंगस्थलम', 'नीथेन एन पोनसांथम', 'यतो वेल्लिपोइन्धी मनसु', 'सीतम्मा विट्ठितलो सिरिमल चेट्टू' यासारख्या सिनेमात समांथा झळकली आहे.(PHOTO INSTAGRAM)
समंथा दक्षिण सुपरस्टार नागार्जुनची सून आहे. 2017 मध्ये समांथाने नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केले.(PHOTO INSTAGRAM)
हे दोघेही टॉलीवूडमधील सर्वात रोमँटिक कपलपैकी एक आहेत. (PHOTO INSTAGRAM)
सिनेमातील तिच्या प्रत्येक भूमिकेला रसिकांनी भरभरून पसंती दिली. (PHOTO INSTAGRAM)
सामंथा आज कोट्यावधीची मालकीण आहे. (PHOTO INSTAGRAM)