PHOTOS: समांथा अक्कीनेनी मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 17:10 IST2020-11-26T17:10:17+5:302020-11-26T17:10:17+5:30

समांथा अक्कीनेनी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

समांथा अक्कीनेनी तेलगू आणि तमीळ सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

समांथा अक्कीनेनीने आपल्या अभिनयाची सुरूवात २०१० सालापासून केली होती.

समांथाने सर्वात पहिला रवि वर्मन दिग्दर्शित तमीळ चित्रपट मॉस्कोविन कावेरीमध्ये अभिनय केला होता.

नुकतीच समांथा अक्कीनेनी मालदीवमध्ये सु्ट्टी एन्जॉय करताना दिसली.

समांथा अक्कीनेनीचे व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

समांथा अक्कीनेनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

समांथा अक्कीनेनीचे इंस्टाग्रामवर १३.७ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.