रवीना टंडनने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा बोल्ड आणि ब्युटीफुल ग्लॅमरस अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 14:19 IST2021-09-16T14:14:54+5:302021-09-16T14:19:07+5:30
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यासाठी वय हा केवळ आकडा आहे. जरी ती 46 वर्षांची असली तरी तिचे सौंदर्य दिवसेंदिवस खुलत असल्याचे पाहायला मिळते.

तिची फॅशन अदा आणि स्टाईल यामुळे तिच्या सौंदर्य अधिक खुलून येते.
तिची ग्लॅमरस अदा आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकतात.
रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर मिरर सेल्फी शेअर केले आहेत.
ज्यामुळे सोशल मीडियावर तिचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
रवीनाच्या या फोटोंनी चाहत्यांच्याही नजरा आकर्षित केल्या आहेत.
रवीना टंडनने क्रीम कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
ज्यात ती बोल्ड आणि तितकीच सुंदर दिसत आहे.
वेगवेगळ्या फोटोंमध्ये तिच्या पोज पाहून सारेच फिदा होत आहेत.
तिचा हा लूक पाहून चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.